सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला.

सेन्सेक्स 452.90 अंकांच्या घसरणीसह 59,900.37 अंकांवर स्थिरावला.

निफ्टी 132.70 अंकांच्या घसरणीसह 17,859.45 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारात एफएमसीजी, ऑइल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू आणि एनर्जी या सेक्टरमध्ये तेजी दिसली.

बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया, इन्फ्रा सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसला.

टीसीएस, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, बजाज फायनान्समध्ये घसरण दिसून आली.

डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होऊन 82.72 वर स्थिरावला.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, रिलायन्स, नेस्ले, आयटीसी आदींमध्ये तेजी दिसून आली.

BSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आज 279.81 लाख कोटी इतके झाले.

आज बाजार भांडवलात 2.20 लाख कोटींची घट झाली.