भारतीय शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी घसरण दिसून आली आहे आज सेन्सेक्स 326.23 अंकांच्या घसरणीसह 58,962.12 अंकांवर स्थिरावला निफ्टी 88.75 अंकांच्या घसरणीसह 17,303.95 अंकांवर बंद झाला आयटी, एनर्जी आणि फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्ये नफावसुली झाल्याने घसरण झाली मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर दरात तेजी दिसून आली टाटा स्टील, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, ITC च्या शेअर दरात घसरण डॉलरच्या तुलनेत आज रुपया 16 पैशांनी मजबूत झाला. रुपया 82.66 वर स्थिरावला एशियन पेंट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, टाटा मोटर्स आदी शेअर्समध्ये तेजी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात आज तेजी दिसून आली आयटी, एनर्जी आणि फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्ये नफावसुली झाल्याने घसरण झाली