भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरूच असल्याचे चित्र आहे.



आठवड्यातील चौथ्या सत्रातही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.



सेन्सेक्स 139 अंकाच्या घसरणीसह 59,606 अंकांवर स्थिरावला.



निफ्टी घसरणीसह 17,511 अंकांवर स्थिरावला



सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 13 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.



निफ्टी 50 मधील 24 कंपन्यांचे शेअर दर तेजीत दिसून आले



आज दिवसभरात गुंतवणूकदारांचे 46 हजार कोटींचे नुकसान झाले.



HDFC Bank, NTPC, Maruti, HDFC, रिलायन्स, एअरटेल यांच्या शेअर दरात घसरण



HCL Tech, TCS, टाटा स्टील, विप्रो, आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी



1570 कंपन्यांचे शेअर्स वधारले. 1776 कंपन्यांचे शेअर्स घसरले. 152 कंपन्यांच्या शेअर दरात बदल नाही