जागतिक बाजारातील डॉलरच्या मूल्यात झालेली घट पाहता देशभरात सोन्या-चांदीच्या दरात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने घट झालेली पाहायला मिळतेय.

सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.

काही प्रमाणात ग्राहकांचा कल गोल्ड कॉईन्स खरेदीकडेही पाहायला मिळतोय. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातं.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,600 रुपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 51,883 रुपयांवर आला आहे.

आज एक किलो चांदीचा दर 66,710 रुपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात हजार रुपयांची घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पॉट गोल्डची किंमत $ 2.06 कमी होऊन $ 1,872.36 प्रति औंसवर आली आहे.

स्पॉट सिल्व्हर प्रति औंस $ 0.09% कमी होऊन चांदीच्या किमती $ 22.19 प्रति औंसवर आहेत. आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.