रमजान (Ramadan) हा मुस्लिमांचा (Muslims) पवित्र महिना आहे. .
या महिन्यात लोक उपवास करतात. यासोबतच खाण्यापिण्याचीही खूप काळजी घेतात.
काही पदार्थ आहेत जे फक्त रमजानमध्ये तयार केले जातात.
उन्हाळ्यात रमजान असल्यामुळे शरीर डिहायट्रेड होतं
हायड्रेट राहण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते .
यासाठी इफ्तारमध्ये 'मोहब्बत का शरबत' (Sharbat-e-Mohabbat ) बनवला जातो.
शरबत-ए-मोहब्बत चर्चा (Sharbat-e-Mohabbat ) खूप झाली आहे. हे दक्षिण भारतात तसेच उत्तर भारतात आढळते.
इस्लाम (islamic) धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम (islamic months) बांधव उपवास करत असतात.
याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते.