त्वचा लालसर होणे आणि वेदना होणे
त्वचेचे खपली निघले आणि फोड येणे
डोकेदुखी
चक्कर येणे
डिहायड्रेशन होणे
गोंधळल्यासारखे वाटणे
मळमळ किंवा उलट्या होणे
भोवळ येणे
सन पॉयझनिंग वाढलं तर त्यातून पू किंवा पाणी येऊ लागतं. काही दिवसात वेदना आणि सूज येऊ लागते. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स निघून जातात, तेव्हा गंभीर लक्षणे दिसू लागतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.