तुळस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी



तुळस अनेक आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर



तुळशीच्या मुळांपासून तुळशीच्या बियांपर्यंत सर्व गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर



न्युमोनियासारख्या आजारावरही तुळस अत्यंत गुणकारी



शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही तुळस फायदेशीर ठरते.



ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो.



तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.



तुळशीचा काढा प्यायल्याने शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते



लिव्हर डिटॉक्स करण्यासाठीही तुळस मदत करते.



शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयोगी