पुण्यात राजकीय टोमणे असलेले बॅनर लागले आहेत. ( Image Credit- Pune Reporter )



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत. ( Image Credit- Pune Reporter )



ढवळ्या पाशी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला असा मजकूर या बॅनर वर करण्यात आला आहे. ( Image Credit- Pune Reporter )



नुकताच अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं ( Image Credit- Pune Reporter )



यावर कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. ( Image Credit- Pune Reporter )



शरद पवार समर्थकांनी अजित पवारांवर बॅनर लावत टीका केली आहे. ( Image Credit- Abp graphics )