तुम्ही राजद्रोह आणि देशद्रोहासारखे शब्द ऐकले असतील. (Photo Credit : Unsplash/Pexels) राजद्रोह आणि देशद्रोह सारख्या विषयांवरून भारतात अनेकदा राजकारण होत राहते. (Photo Credit : Unsplash/Pexels) वृत्तपत्रात देखील आपण राजद्रोह आणि देशद्रोह कायद्यांविषयी वाचतो. (Photo Credit : Unsplash/Pexels) अनेकदा लोकं राजद्रोह आणि देशद्रोहाला समान समजतात. (Photo Credit : Unsplash/Pexels) परंतु यांचा अर्थ वेगवेगळा असतो. (Photo Credit : Unsplash/Pexels) सरकारविरोधी बोलणं किंवा राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. (Photo Credit : Unsplash/Pexels) राजद्रोहामध्ये IPC कलम 124 A लागते. (Photo Credit : Unsplash/Pexels) देशाच्या विरोधात केले गेलेले कोणतेही कृत्य देशद्रोहाच्या अंतर्गत येते. (Photo Credit : Unsplash/Pexels) कोणत्याही संघटनेची दहशतवादी विचारसरणीही देशद्रोहाच्या श्रेणीत येते. (Photo Credit : Unsplash/Pexels) देशद्रोहामध्ये IPC कलम 121 अंतर्गत शिक्षा सुनावली जाते. (Photo Credit : Unsplash/Pexels)