पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे पहिले हिंदू मंदिर बांधण्यात आले. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी युएइला गेले असता, तेथील राजाने नरेंद्र मोदी यांना 27 एकर जागा मंदिरासाठी भेट म्हणून दिली होती. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार अबुधाबी येथील वाळवंटात हे मंदिर बांधण्यात आलं आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
पश्चिम आशियातील मुस्लिम देशात सर्वात मोठे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वामीनारायण संस्थेने घेतली. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
सातशे कोटी रुपये खर्च करून 27 एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आलं. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
या मंदिराला सात कळस असून संयुक्त राष्ट्र अमिरातील सात राज्याचं हे प्रतिनिधित्व करतात. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
या सात मंदिराच्या समूहात आपल्या देशातील विविध देवी देवतांचे मूर्ती बसवण्यात आले आहेत. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
मंदिराचे बांधकाम हे भारतीय शिल्पकलेनुसार आहे त्यामुळे कुठल्या मुस्लिम देशात इतकं मोठं हे पहिलं मंदिर आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
मंदिराचे बांधकाम हे अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामाच्या धर्तीवर करण्यात आले असून, त्यामुळे या मंदिराला पुढील एक हजार वर्षापर्यंत कुठलेही नुकसान होणार नाही. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
पश्चिम आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून, कुठल्याही मुस्लिम देशात हे भारतीय शैलीतील हे पहिलं मोठ मंदिर आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)