येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. ( Image Credit- PTI/ABP Gallery ) अशात भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून, ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. या यादीमध्ये ( Image Credit- PTI/ABP Gallery ) नारायण राणे , ( Image Credit- PTI/ABP Gallery ) विनोद तावडे, ( Image Credit- PTI/ABP Gallery ) पंकजा मुंडे, ( Image Credit- PTI/ABP Gallery ) विजया राहटकर, ( Image Credit- PTI/ABP Gallery ) अमरीश पटेल, ( Image Credit- PTI/ABP Gallery ) माधव भंडारी, ( Image Credit- PTI/ABP Gallery ) चित्रा वाघ, ( Image Credit- PTI/ABP Gallery ) हर्षवर्धन पाटील , ( Image Credit- PTI/ABP Gallery ) संजय उपाध्याय या नावांचा समावेश आहे. ( Image Credit- PTI/ABP Gallery )