ज्येष्ठ अभिनेते संजय कपूरची लाडकी मुलगी शनाया कपूर तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते तसे तर तिच्याबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या येत असतात, मात्र शनायाच्या स्टाइलने जगभरातील लोकांना तिचे वेड लावले आहे शनाया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाईफपर्यंत, तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेकदा झलक पाहायला मिळते आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये शनाया व्हाइट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे तिने ग्लॉसी न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलने तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये शनाया खूपच ग्लॅमरस दिसत आहे. आता शनायाचा हा लूक खूप पसंत केला जात आहे. फोटोंवर काही मिनिटांतच हजारो लाईक्स आले आहेत