ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



क्रिकेट जगतावर दु:खाचा डोंगर



जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ



सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेन यांना वाहिली अनोखी श्रद्धांजली



प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं शिल्प



सिंधुदुर्गातील वेंगुर्ले जवळील आरवली समुद्र किनाऱ्यावर साकारलं वाळूशिल्प



रविराज चिपकर हे शेन वॉर्नचे चाहते



शेन वॉर्न यांना जगभरातून विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.