आपल्या अभिनयाने आणि त्यासोबतच अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित.



अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.



माधुरीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये माधुरीने सुंदर ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे.



या लूकमध्ये माधुरी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.



बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.