अभिनेत्री करिश्मा तन्नाने लग्नानंतर ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोत दिसली करिश्माच्या सौंदर्याची जादू ओपन शर्टमध्ये आपली परफेक्ट टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करत पोज दिली करिश्मा तन्नाने अभिनयाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आपल्या अदांनीही तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. करिश्मा अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करते करिश्मा तन्ना 5 फेब्रुवारी रोजी प्रियकर वरूण बंगेरासह विवाहबद्ध झाली.