उन्हाळ्यात बाळाची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे घामामुळे अनेकवेळा बाळाच्या शरीरावर रॅशेस येण्याची समस्या असते. यासाठी उन्हाळ्यात दररोज बाळाला आंघोळ घाला. बाळाचं शरीर दिवसातून दोन ते तीन वेळा ओल्या कपड्याने पुसावं बाळांचे हात नियमितपणे स्वच्छ करत राहा उन्हाळ्यात मुलांना आरामदायक कपडे घाला डासांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रात्री मच्छरदाणी नक्की लावा. बाळांची असलेल्या खोलीत हवा खेळती असावी.