बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या 'डंकी' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
शाहरुख खान नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला आहे.
शाहरुखचे मुंबई विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई विमानतळावर शाहरुखने धमाकेदार एन्ट्री घेतली.
किंग खानचा ब्लॅक लूक खूपच कमाल आहे.
शाहरुखच्या 'डॅशिंग' लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शाहरुखने काळ्या रंगाचं टी-शर्ट, ट्राऊजर आणि जॅकेट परिधान केलं होतं.
किंग खानचा 'जवान' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
शाहरुखच्या 'डंकी'ची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
शाहरुखचा 'डंकी'देखील सिनेमागृहात धमाका करणार आहे.