शेतकऱ्याचे टरबुजाचे उभे पीक वाया गेले अज्ञाताने अडीच एकर टरबुजावर फवारले तणनाशक औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका धक्कादायक घटना शेतकऱ्याच्या टरबूज पिकाचे तीन लाख रुपयांचे नुकसान याप्रकरणी वीरगाव पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद शेतकऱ्याचे अतोनात नुकसान तणनाशक फवारल्याने टरबूज पिकाचे मोठे नुकसान सुनील रामहरी गायकवाड असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव टरबूज शेतीवर तणनाशक फवारल्याने वेली गेल्या जळून शेतकऱ्याचे टरबुजाचे उभे पीक वाया गेले