शाहजहानच्या सर्वात प्रिय मुलाची हत्या करण्यात आली होती.



मुघल साम्राज्याचा शासक शाहजहानने 30 वर्ष आठ महिने राज्य केलं.



दारा शिकोह शाहजहानचा लाडका मुलगा होता.



दारा शिकोह औरंगजेबाचा मोठा भाऊ होता.



औरंगजेब मुघल साम्राज्यातील सर्वात क्रूर शासक होता.



शाहजहाननंतर मुघल साम्राज्याची गादी मिळवण्यासाठी औरंगजेबाने दारा शिकोहची हत्या केली होती.



इस्लाम धर्माचा विरोध केल्याचा आरोप ठेवत औरंगजेबाने दारा शिकोहला मृत्यूदंडाची शिक्षा दिली.



औरंगजेबने नजर बेग याला दारा शिकोहचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला.



नजर बेगने तलवारीने वार करत दारा शिकोहचं शिर कापलं.



त्यानंतर दारा शिकोहचं शिर नसलेलं धड दिल्लीच्या रस्त्यावर फिरवण्यात आलं.