कुणी घरावर ट्रॅक्टर ठेवलाय, तर कोणी कांदा... तर कुणी बायकोसाठी बांधलाय ताजमहल; पाहा भन्नाट घरांचे फोटो..
सांगोलाच्या प्रकाश इमडे यांनी दूध, शेणातून दीड कोटी रुपयांचा उत्पन्न घेत टोलेजंग बंगला बांधला
नाशिकच्या सोमनाथ जाधव यांनी कांद्याच्या पैशातून घर बांधलं त्यावर कांद्याची प्रतिकृती उभारली
येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याला कांद्याने चांगली साथ दिली...
मालेगावच्या एका पठ्ठ्याने शिवरायांचा वारसा जपण्यासाठी चक्क किल्ल्याचं घर बनवलंय
पंढरपूरच्या सोमनाथ बागलने नशिब पालटणाऱ्या ट्रॅक्टरला 'त्या'ने बंगल्यावर दिलं स्थान!
बदलापुरात व्यावसायिकाने शेअर मार्केटमधून मिळालेल्या आर्थिक सुबत्तेनंतर घर बांधलं
तुळजापूरच्या मुरलीधरनं महाराजांवरील आदरापोटी आपल्या घरावर छत्रपतींचा पुतळा उभा केलाय.
आजच्या शाहजहानने हुबेहूब ताजमहल सारखं दिसणारं घर आपल्या पत्नीला गिफ्ट केलं
बुऱ्हाणपूर येथील पेशाने शिक्षक असलेले आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांची पत्नी मंजूषासाठी हे घर बाधलंय.