१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. तेव्हापासून दरवर्षी १५ ऑगस्ट हा या देशातील करोडो देशवासीयांचा सर्वात मोठा सण आहे.
या वर्षी आपण आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. चला तर मग आपण आपल्या सर्व जवळच्या लोकांना, सहकारी, मित्र आणि नातेवाईकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊया. आम्ही अभिनंदन संदेशात शायरी, कविता पाठवू शकतो.
सारे जहां से अच्छा, हिन्दोस्तां हमारा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्तां हमारा-हमारा. Happy Independence Day 2023
कभी भी आजादी की शाम ना हो देश के वीरों की कुर्बानी कभी भी बदनाम न हो जय हिंद की सेना, जय हो भारतवर्ष. Happy Independence Day 2023
गूंज रहा है दुनिया में एक ही नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. Happy Independence Day 2023
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.