मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



केवळ अभिनयातच नाही तर फॅशनमध्येही मृणाल ठाकूर अनेक अभिनेत्रींना मागे टाकतेय.



या अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत सर्वांची मने जिंकली आहेत.



मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत.



मृणालने पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे.



यामध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.



मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'सीता रामम' चित्रपटात दिसली होती.



मृणालने सध्या तिचे रॉयल लूक शेअर केले आहेत.



ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.



सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.