उन्हाळा जवळ येत चालला आहे. त्यानुसार कडक उन्हात भरपूर तहान लागते. ऊसाच्या रसामुळे शरीराला थंडावा मिळतो. उसाच्या रसामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फोटोप्रोटेक्टिव्ह घटक असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढू लागते. साचा रस प्यायल्यास शरीराला कर्बोदके मिळतात ज्यामुळे एनर्जी लेव्हल वाढते. ऊसामध्ये आयसोमल्टोज नावाचा पदार्थ असतो जो रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उसाचा रस फायदेशीर ठरतो. ऊसाचा रस प्यायल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.