Image Source: (Photo Credit : pixabay)

प्रत्येक व्यक्ती आनंदी असताना मनसोक्त हसतो. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

सर्वांना आपले दात पांढरे आणि स्वच्छ हवे असतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

अनेकदा दात स्वच्छ घासूनही ते पिवळे दिसतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

या टिप्स वापरून घालवा दातांचा पिवळेपणा. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मिठाचा वापर करू शकतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

तसेच तुम्ही हळद आणि मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

तुम्ही केळीच्या सलाचा देखील वापर करू शकतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

या टीप्स वापरल्यास तुमचे दात स्वच्छ होण्यास मदत होईल. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

तसेच दातांचा पिवळेपणाही जाण्यास मदत होईल. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)