'सौदी अरेबियात' आता दारुचं पहिलंच दुकान उघडणार आहे. ( Photo Credit - Unsplash )



हे दुकान तेथील गैर मुस्लीम लोकांसाठी उघडलं जाणार आहे. ( Photo Credit - Unsplash )



हे दारुचे दुकान सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये उघडणार आहे. ( Photo Credit - Unsplash )



खास गैर मुस्लीम लोकांसाठी हे दुकान उघडण्यात आलं आहे. ( Photo Credit - Unsplash )



दारु खरेदी करायची असेल तर ग्राहकांना मोबाईल अॅप द्वारे नोंदणी करावी लागेल. ( Photo Credit - Unsplash )



ग्राहकांना अरबच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरंस कोड घ्यावा लागेल. ( Photo Credit - Unsplash )



इस्लाम धर्मात दारुच्या सेवनाला मनाई आहे. ( Photo Credit - Unsplash )



अशा परिस्थितीत एका मुस्लीम देशात दारुचं दुकान उघडणं हे एक मोठे पाऊल आहे. ( Photo Credit - Unsplash )



हे दुकान व्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टीने उघडलं जाणार आहे. ( Photo Credit - Unsplash )