जानेवारीच्या उत्तरार्धात पुणे शहराच्या तापमान कमालीची घसरण झाली आहे. ( Photo Credit - PTI )



त्यामुळे दिवसाही हवेत गारवा जावणत असल्यामुळे सर्वत्र हुडहुडी पसरली आहे. ( Photo Credit - PTI )



पुण्यामध्ये यंदाच्या वर्षातील निचांकी तांपनाची नोंद झाली आहे. ( Photo Credit - PTI )



पुण्याचं तापमान 8.6 अंश सेल्सियसवर घसरले आहे. ( Photo Credit - PTI )



गेल्या दोन दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. ( Photo Credit - PTI )



पुण्यातील अनेक ठिकाणावरील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. ( Photo Credit - PTI )



ग्रामीण भागासह शहरीभागातही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. ( Photo Credit - PTI )



मागील तीन दिवसांपासून पुण्यातील पारा घसरला आहे. ( Photo Credit - PTI )



पुण्यात गारवा प्रचंड वाढला असून पुणेकर (pune News) महाबळेश्वरसाखं वातावऱण अनुभवत आहेत. ( Photo Credit - PTI )