अयोध्येतील राम मंदिराचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. image credit - PTI या सोहळ्याला देश-विदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. image credit - PTI अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं होतं. image credit - PTI राष्ट्रपतींच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रातून उत्तर दिलं आहे. image credit - PTI राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा अभिषेक होणं, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता. image credit - PTI आणि तिथून परतताना एक वेगळी अयोध्या मनात साठवून मी परतलो, image credit - PTI जिच्यापासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही, image credit - PTI असं मोदींनी पत्रात लिहिलं आहे. image credit - PTI