सह्याद्रीच्या पर्वतरांगांत सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे.

सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

सह्याद्रीच्या जंगलात बायकलर म्हणजेच हायड्रोफिलॅक्स बेडकू पावसाळ्यात आढळतो.

सातारा धोम धरणाच्या जवळील असलेल्या शेतातील डोंगरातील उफाळा फुटलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.

हजारोंच्या संख्येने दिसणाऱ्या या बेडकांच्या आवाजामुळं परिसर घुमू लागला आहे.

हा बेडूक प्रामुख्याने जंगलामध्ये दिसून होते.

मात्र सध्या या धरणाजवळील शेतांमध्ये आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या जातीचा हा बेडूक शेतकऱ्यांना तसा उपयुक्तच असतो

कारण शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या उंदरांवर होणाऱ्या इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गापासून वाचवतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.