डायना पेंटी आपल्या सिंपल लूकमुळे वेगळी दिसते.

वेस्टर्न लूकमध्येही ती आपले फोटो शेअर करते.

डायनाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

डायना तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

डायना पेंटी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

कॉकटेल या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.

सैफ अली खान आणि दीपिका पादुकोन या चित्रपटात होते.

डायना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

तिचे फॅन फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे.

Thanks for Reading. UP NEXT

मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहतोय सहस्त्रकुंड धबधबा

View next story