सारा सचिन तेंडुलकर या नावातच ग्लॅमर आहे.



दिसण्याच्या बाबतीत ती अभिनेत्रींना मागे टाकेल अशीच आहे



सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे



साराने अभिनयाचे प्रशिक्षणही घेतलं आहे



24 वर्षीय साराला बॉलिवूडमध्ये करिअर करायचं आहे



सारा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते



सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवरच 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत



रणवीर सिंह हा तिचा सर्वात आवडता अभिनेता आहे.