कॉमेडीयन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया  हे नुकतेच आई-बाबा झाले आहेत.

ABP Majha

कामातून वेळ मिळताच ती पूर्ण वेळ मुलासोबत घालवते.

भारतीने तिच्या व्लॉगमध्ये सध्याचा दिवसभराचा दिनक्रमही सांगितला आहे. आता भारतीने पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत भारतीने बाळाची झलक दाखवली असली,

तरी त्याचा चेहरा दाखवलेला नाही. भारतीच्या नवजात बाळाला गुंडाळलेले आहे.

तिने बाळाला कुशीत घेतले आहे. हा क्युट फोटो भारतीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोला भारतीने ‘लाईफ लाईन’ असं खास कॅप्शन लिहिले आहे.

ABP Majha

या फोटोला भारतीने ‘लाईफ लाईन’ असं खास कॅप्शन लिहिले आहे.

ABP Majha

भारती सिंह पहिल्यांदाच मातृत्वाचा आनंद घेत आहे. अद्याप तिने बाळाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.

भारतीच्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झाले आहेत. बाळाचा चेहरा का दाखवला नाही,

याचं कारण सांगताना भारती म्हणाली की, घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात बाळाचा चेहरा किमान 40 दिवस तरी दाखवत नाहीत,

आणि मोठ्यांचं म्हणणं नेहमी ऐकलं पाहिजे. म्हणूनच आम्ही देखील याची वाट पाहत आहोत.