अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करते.
ABP Majha

मराठी चित्रपटसृष्टीतीत सोनालीने अल्पावधीतच स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.

नुकतंच सोनालीने फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत; फोटोमध्ये सोनाली हटके लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये सोनालीने ब्रालेट टॉप आणि निळ्या रंगाचं जॅकेट घातलेलं दिसत आहे.

या फोटोशूट साठी सोनालीने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्यात; ज्यात तिची हटकी स्टाईल उठून दिसत आहे.

वर्क फ्रंटवर, सोनाली शेवटची झिम्मा आणि पांडूमध्ये दिसली होती. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली.

याशिवाय, ती बेस्टसेलर या वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती

ज्यात मिथुन चक्रवर्ती, श्रुती हासन, अर्जन बाजवा, गौहर खान आणि सत्यजीत दुबे यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

(Photo : @sonalee18588/IG)

(Photo : @sonalee18588/IG)

ABP Majha
ABP Majha

(Photo : @sonalee18588/IG)

(Photo : @sonalee18588/IG)