तिच्या इन्स्टाग्रामवर तर लाखो फॉलोअर्स असून तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहते करतात.
साराची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते.
साराचे लाखो फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर चाहते कशाचा संबंध कशाशी लावतील याचा नेम नाही. या व्हिडीओवरुन साराचं नाव मुंबई इंडियन्सचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसशी जोडलं जात आहे.