भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन सत्रातील घसरणीमुळे दहा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.

सेन्सेक्स 1747 अंकांनी घसरुन 56,405 वर स्थिरावला.

निफ्टी 532 अंकांनी घसरून 16,842 वर स्थिरावला.

एप्रिल 2021 नंतर सर्वात मोठी घसरण झाली.

रशिया-युक्रेनमधील तणावाचा परिणाम शेअर मार्केटवर झाला.

कच्च्या तेलाच्या किंमत 94 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचली.

ABG शिपयार्डने 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावला.

या घोटाळ्याचा फटका शेअर बाजाराला बसला.