सारा अली खान तिच्या लूकने सर्वांनाच घायाळ करत असते.

सारा अली खान तिच्या लूकने सर्वांनाच घायाळ करत असते.

ABP Majha
सारा ग्लॅमरस लूक आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

सारा ग्लॅमरस लूक आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

ABP Majha
ती वेस्टर्न तसेच ट्रॅडिशनल लूकमध्येही सुंदर दिसते.

ती वेस्टर्न तसेच ट्रॅडिशनल लूकमध्येही सुंदर दिसते.

ABP Majha
साराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

साराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

नुकतेच साराने एक खास फोटोशूट केले आहे.

सारा बिंधास्त लूकमध्ये दिसून येते.

साराचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे.

सारा अली खानला प्रवासाचीही खूप आवड आहे.

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

साराने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.