अभिनेत्री कियारा अडवाणीच्या जुग जुग जियो या सिनेमाचे  मोशन पोस्टर शुक्रवारी रिलीज झाले आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीच्या जुग जुग जियो या सिनेमाचे मोशन पोस्टर शुक्रवारी रिलीज झाले आहे.

ABP Majha
यावेळी कियाराने अभिनेता वरूण धवणसोबत खूपच धमाल केली.

यावेळी कियाराने अभिनेता वरूण धवणसोबत खूपच धमाल केली.

ABP Majha
पोस्टर रिलीज दरम्यान सिनेमातील सर्व कलाकार एकत्र आले आहे.

पोस्टर रिलीज दरम्यान सिनेमातील सर्व कलाकार एकत्र आले आहे.

ABP Majha
वरूण कियाराचा ड्रेस ठिक करत असल्याचे दिसून आले आहे.

वरूण कियाराचा ड्रेस ठिक करत असल्याचे दिसून आले आहे.

ABP Majha

यावेळी कियारा खूपच लाजलेली दिसत आहे.

ABP Majha

कियाराने यावेळी स्टनिंग ड्रेस परिधान केला होता.

ABP Majha

कियाराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या स्टिल ड्रेससोबत स्किन कलरचे ब्रालेट मॅच केले होते.

ABP Majha

कियाराने ऑरेंग रंगाची जाळीदार ओढणी घेतली होती.

ABP Majha

कियाराने यावेळी गळ्यात नेकलेस आणि कानातील रिंगांनी आपला मेकअप पूर्ण केला होता.

ABP Majha