अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा तिच्या आवडत्या डेस्टिनेशन मालदीवमध्ये पोहोचली आहे. साराने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निळी प्रिंटेड बिकिनी आणि निळ्या सनग्लासेसमध्ये साराने समुद्रात किलर पोज दिल्या. तिने बिकिनीमध्ये तिची जबरदस्त फिगर दाखवली. चाहत्यांचे लक्ष विशेषत: तिच्या ऍब्सकडे गेलंय अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. सारा तिच्या मैत्रिणींसोबत मालदीव ट्रिपला गेली आहे. साराने आपल्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करतानाचा हा फोटो शेअर केला आहे. २०२१ हे सारासाठी प्रवासाचे वर्ष ठरले.