बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.

नुकतच कंगनाने ‘1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं’, असं वक्तव्य वृतवाहिनीच्या कार्यक्रमात केलं.

कंगनाच्या या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

कंगनाचं ते वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय.

तसंच कंगनाला देण्यात आलेले राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणीही राऊतांनी केली आहे.

कंगना रनौतच्या वक्तव्याचा वरुण गांधी यांनी समाचार घेतलाय.

कंगना रनौतचा पद्मश्री तात्काळ काढून घ्या, गुन्हा दाखल करा, नवाब मलिकांचा हल्लाबोल

कंगना रनौत नेहमीच विविध कारणांमुळे किंवा तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच कंगना रनौतनं आपला चौथा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारलाय

कंगना रनौतनं वादग्रस्त वक्तव्य करत रोष ओढावून घेतला आहे