सारा अली खानच्या बॅटिंगने चाहते क्लीन बोल्ड अभिनेत्री सारा अली खानच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे यावेळी साराने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे सारा सध्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे साराने 'अतरंगी रे' सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये लेहेंगा घालून सारा क्रिकेट खेळताना पाहायला मिळतेय अतरंगी रे' सिनेमा ओटीटीवर 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे