बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी जैन (Vicky Jain) नऊ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले.

लग्नानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केले.

लग्नानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केले.

आता अंकिताने सोशल मीडियावर मेंहेंदीचा फोटो शेअर केला आहे.

कतरिनाने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच प्रचंड व्हायरल झाला आहे.

कतरिनाच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान चाहते मेंहेंदीमध्ये विकीचे नाव शोधताना दिसत आहेत.