कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. आता तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये सप्तमी गौडा केशरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. मोकळे केस आणि सनग्लासेस घातलेल्या सप्तमीने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिली आहे. तिच्या बोल्ड लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत.