भारतातील प्रत्येक भागात सपना चौधरीला ओळखलं जातं पण हरयाणा पंजाबसह उत्तरेकडील भागात तिची मोठी क्रेझ आहे. तिच्या डान्ससाठी ती फेमस आहे, विविध कार्यक्रमांमध्ये ती डान्सर म्हणून जाऊन बरीत फेमस झाली आहे, ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो व्हायरल होत असतात या सर्व फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊ पाडतात आताही तिचे काही साडीतील फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. ती सर्वप्रकारच्या लूकमध्ये सुंदरच दिसते.