बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबतच्या अफेयरच्या चर्चांमुळे अभिनेत्री पूजा हेगडे चर्चेचा विषय ठरलीय.

पूजा हेगडे 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमानसोबत दिसणार आहे.

पूजा हेगडेने बॉलिवूडसह तेलगू चित्रपटसृष्टीत देखील चांगले नाव कमावले आहे.

पूजा हेगडेचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.

पूजा हेगडे एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रूपये घेते.

एका महिन्यात पूजा हेगडे 50 लाख रूपयांपेक्षा जास्त कमावते.

पूजा हेगडेची संपत्ती जवळपास 51 कोटी रूपयांची आहे.

पूजा हेगडी करोडो रूपयांची मालकीण आहे.

खूप कमी दिवसांत पूजाने फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओखळ निर्माण केलीय.

पूजा हेगडे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.