टीव्ही अभिनेत्री सायंतानी घोषलाही एका वेळी बॉडी-शेमिंग आणि कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते

अलीकडेच बॉलिवूड बबलसोबत झालेल्या संभाषणात सायंतानीने याबाबत माहिती दिली आहे

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सायंतानीने कास्टिंग काउचबद्दल सांगितले आहे.

तारूण्यात मला अनेक कमेंट्सचा सामना करावा लागला आहे, असे सायंतानीने सांगितले आहे.

सायंतानीने सांगितले की, आहे. एका महिलेने माझ्याबद्दल केलेल्या कमेंट्सचा अर्थ देखील त्यावेळी मला समजला नव्हता.

एका चित्रपट निर्मात्याने तिला काही वेळ एकत्र घालवण्यास सांगितले होते, असा खुलासा सायंतानीने केला आहे.

एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी अजून एकत्र वेळ घालवला पाहिजे, असा खुलासा सायंतानीने केला आहे.

सायंतानी म्हणाली, 'मी या सर्व गोष्टींचा सामना केला आहे. परंतु, कधी कधी या गोष्टी आपल्याला उदास करतात.

अशा गोष्टींवरून आपणच आपल्याला प्रश्न विचारू लागतो की, 'माझ्यामध्ये काही चूक आहे का? असे सायंतानीने सांगितले.

आपली कोणती चूक नसली तरी आपण आपल्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागतो, असे सायंतानी सांगते.