केळं हे असे फळ आहे, जे खायला खूप चवदार आणि गोड असतं.



लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केळी खूप आवडतात.



केळी जास्त प्रमाणात खाल्ल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते.



जास्त केळी खाल्ल्याने तुम्ही जाड देखील होऊ शकता.



केळं रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटदुखी आणि गॅसची समस्या देखील होऊ शकते.



केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)