छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे

छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे

संस्कृती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते

नुकतंच तिने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यात ती कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

तिचं हे ब्लॅक अँड व्हाईट फटोशूट सध्या व्हायरल होत आहे.

यात संस्कृती पांढरा शर्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे.

न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे

2014 मध्ये संस्कृतीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं