ये रिश्ता क्या कहलाता है सारख्या सुपरहिट मालिकेत नायराची भूमिका करणारी शिवांगी जोशी खूप प्रसिद्ध आहे.

शिवांगीचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते.

शिवांगीने नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शिवांगी जोशीने शेअर केलेली पोस्ट तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती शूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाचा चमकदार टॉप आणि स्कर्टमध्ये दिसली.

अभिनेत्रीचा क्यूट लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

शिवांगीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या फोटोंद्वारे अभिनेत्रीने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा असे लिहिले आहे.