आलिया भट्टने लग्नानंतर लगेचच आई होण्याचा निर्णय घेतल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

2022 हे वर्ष आलियासाठी खूप खास ठरलं आहे.

आलिया ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

आता ट्रोलिंगवर आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

करिअर चांगलं सुरू असताना मी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे माझा होता, असं आलिया म्हणाली आहे.

आलियाला सध्या तिच्या लाडक्या लेकीसोबत वेळ घालवायचा आहे.

आलिया सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आलिया-रणबीर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले.