खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखरयुक्त खाण्यास पौष्टिक मोदक
झटपट बनवण्यास आणि खाण्यास खमंग असे मोदक
गृहिणींना बनवण्यास सोपे आणि खाण्यास चविष्ट असे मोदक
दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत गोड बेसनाच्या मोदकांनी करा.
लहानग्यांच्या पसंतीचा मोदक
तीळ आणि गुळाचे हे मिश्रित मोदक यवतमाळ भागात जास्त केले जातात.
वेगवेगळ्या सुख्या मेव्यांयुक्त शरीरास पौष्टिक असे मोदक
- ह्या प्रकारचे मोदक विदर्भात जास्त केले जातात.
बाप्पाच्या आवडीचे आणि परंपरागत चालत आलेले मोदक
सर्वसामान्याच्या आवडीचा आणि बाजारात विविध चवींमध्ये उपलब्ध असलेला मोदक