महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याचा शिवसेनेला आशिर्वाद महाराष्ट्र XXची औलाद नाही, हे दाखवण्यासाठी पत्रकार परिषद धमकी म्हणून पवार कुटुंबीयांच्या घरी ईडीची धाड तपास यंत्रणांना हातीशी घेऊन भाजपने नालायकपणा सुरू केला अलिबागमध्ये ठाकरेंचे 19 बंगले दिसले तर राजकारण सोडणार; बंगले दिसले नाही तर शिवसैनिक सोमय्यांना जोड्याने मारणार 55 गुंठेच्या जमिनीसाठी ईडीकडून गावकऱ्यांना त्रास हरियाणाचा एक दूधवाला पाच वर्षात सात हजार कोटी कमवू शकतो का? फडणवीस यांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा